Kushal Badrike & Family New Year Celebration | सरत्या वर्षाला कुशल आणि कुटुंबाने असा दिला हटके निरोप

2022-01-03 1

झी मराठीवरील प्रसिद्ध "चला हवा येवू द्या" या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिके गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. कुशल बद्रिकेने सुद्धा २०२१ या वर्षामध्ये आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनामध्ये नाव कोरले. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण सरत्या वर्षाला कुशल आणि कुटुंबाने कसा हटके निरोप दिला आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - (Snehal VO)

#Lokmatfilmy #KushalBadrike #Newyearcelebration #ChalaHawaYeuDya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber